तुझ्या शोधात

मनोगत

कवी हा एक आशावादी प्रेमी आहे. त्याचे प्रेम हरवले आहे. त्याच्या प्रेयसीला दैवाने / घरच्यांनी दुरावले आहे. शिवाय कुठे हे ही त्याला माहित होऊ दिले नाही. संपर्काचा कोणताच मार्ग त्याच्याकडे उरला नाही.
मात्र कवी हरला नाही. त्याने प्रेयसीशी एकतर्फी संवाद साधत तिला समजावण्याचा, परत बोलावण्याचा व शोधाचा प्रयत्न केला. तिचा पत्ता माहित नसताना तिच्या मागावर रहाणे खरेतर वेडेपणा आहे पण त्याचे प्रेम हेच मोठे वेड होते. त्यामुळे हे अवघड आव्हान कवीला पेलता आले. हा कवीचा सारा खटाटोप, प्रेयसीशी एकतर्फी संवाद आणि तिच्या शोधात येणार्‍या अडचणी, अपयश हे सारे “तुझ्या शोधात” आले आहे.

“तुझ्या शोधात” चे आणखी एक विशेष म्हणजे या काव्यसंच्यातील ५० कवितांपैकी प्रत्येक कवितेत “शोध” हा शब्द किमान एकदा तरी आहेच.

तर बघू या कवी आपल्या प्रेयसीला उद्देशून म्हणत असलेल्या “तुझ्या शोधात” काय काय होते.

अनुक्रमणिका
अ. क्र. पहिली ओळ शिर्षक
तू आहेस चंद्राची कोर दर्जा
तू तर दिलेलीस जागा जागा
तुझ्यासाठी होते जगायचे इच्छा
तुझी बातमी खरी वा असो कोरी तुझा नवा आवास
वाहिल्यात अश्रूंच्या नद्या माझा स्वर्ग
असहाय झाले नियतीचे छळ छळ आणि बळ
दैवाकडून अप्रत्यक्ष मिळाले संदेश तुला पटते
तूच संग मी काय करू काय करू
तुझी बातमी खरी वा असो कोरी तुझी बातमी
१० एकच एक लावले रट पंख
११ आज एक तुझीच उरले फिकीर फिकीर
१२ आवरले सरे रडू कधीतरी
१३ असहय्य झाले नियतीचे छळं नियतीचे छळं
१४ आता नही जमत रडणं आता नाही जमत रडणं
१५ अवघड तुझ्या शोधाचा घाट वाटा
१६ भले सोबत नसशील आज तुझा शोध
१७ भले चोहीकडे अंधार मातला चोहीकडे अंधार
१८ भले तुला माझ्यापासून तोड्डले शेवटची दे खबर
१९ भर-भरून प्रेम दिलास नसेल संपले असेल जपले
२० छोटासा दाखव धागा प्रेमाचाच अर्थ
२१ चालून चालून पाऊले थकली भेटशील तेंव्हा
२२ चूक कळून चुकली तुझा शोध
२३ कोडे सगळ्यात मोठ्ठे कोडे
२४ दैवाकडून अप्रत्यक्ष मिळाले संदेश दैवाचा आदेश
२५ दुरावा आता काही पचेना दुरावा
२६ जे तुझ्या डोळ्यात होतें पहिले डोळ्यात
२७ जितके अपयशाने उडवले अपयश
२८ कसे पटले तुला हे वागणे कसे पटले
२९ कशी समजूत काढू मनाची मनाला समज
३० कशी समजूत काढू मनाची मन
३१ काय घडले असे पाप ? श्राप – पाप
३२ खूप गेलीस माझ्यापासून लांब तिथेच थांब
३३ मोडू दे भले स्वप्ने मोडली स्वप्ने
३४ नसेल परतायचं तर नको येऊ ऋणी
३५ शोधून सापडले असते माणिक-मोती तुझ्यासाठी
३६ तपासली तुझी सारी नाती गोती उरले ना काही
३७ आता सारे हट्ट सोडले हट्ट
३८ बोलशील तर स्वतःसाठी खड्डा खोदेन तू सांगशील तसे
३९ कुठे तुझी प्रीत मुरली घसरली थोडी वाणी
४० माझ्यासाठी केले नाहीस कमी मदत
४१ ओळख तुझ्या शब्दांचा मोल हवे ते बोल
४२ तुला कशी समजूत देऊ ? शब्द-कला
४३ तुझ्यापासून काय लपवू कळव
४४ तुझ्यासाठीच चालू हे भटकणे तुझ्यासाठीच
४५ नाही येत जादू मंतर बघतोय वाट
४६ सारी दुनिया मानली आंगण आंगण
४७ तुला शोधून शोधून थकलो वाचव
४८ विसरेन बसलेले सारे घाव थांबव
४९ आणखी किती दूर जाशील शेवटचे सांग
५० तुझ्या नावे बरीच पत्रे धाडली पत्र