पहिल्या प्रेमात

मनोगत

आपल्या पैकी बहुतेकांच्या आयुष्यात प्रेम नावाचे काटकोनी वळण एकदा तरी येते. मग कोणी किती ही काटले अर्थात अडवले ना तरी मनाला अडवता येत नाही. काही होकारार्थी तर काही नकारार्थी असे बरेच बदल आयुष्यात घडत असतात.

आपल्या कवीच्या आयुष्यात सुद्धा असा काटकोनी वळण आला, ज्याने कवीला अंतरबाह्य बदलले. आधी प्रेमाची तृष्णा मग प्राप्ती मग विकास आणि मग विरह अशा सर्व प्रेमाच्या पायर्‍या कवीला अनुभवायला मिळाल्या. कवीने त्याचा हा प्रेम प्रवास काव्य रुपात मांडला आहे. ज्याचे नाव आहे “पहिल्या प्रेमात”

पाहू तर या काय काय घडते कवीच्या “पहिल्या प्रेमात”

अ. क्र. पहिली ओळ शिर्षक
प्रेमाच्या व्याख्या पूरे झाल्या प्रेमगीत
थोडा विचित्र असतो हा प्रेम विचित्र प्रेम
कोणी म्हणे मी फिरवल्या पोरी चार यश येईल कधी
आम्ही कोणत केलय पाप बरे आहोत
खूप वाटते आपणही प्रेम करावे खूप वाटते
वर्गात माझ्या आहे एक परी एक प्रयत्न
सुरू झाल्यात प्रेमाच्या सरी अस व्हावं
जेवताना नाही लक्ष लागत प्रेमातील अवस्था
आज कॉलेजला कंटाळा आला प्रेमातील एक दिवस
१० कूस बदलत घालवली सारी रात्र पहिली वेळ
११ डोळ्यासमोर सारखी उभारते एक मूर्त हीच आहे प्रित
१२ होत्याचे झाले नव्हते पसंत आहे का ?
१३ एक उमळली कळी एक कळी
१४ असे वाटते माला काहीतरी झालय अमर नाही व्हायचे
१५ ए सुगंधी हवा संदेश
१६ सुंदर स्वप्नात होतो स्वप्नाचे जग
१७ प्रत्यक्षात नाही तर नाही प्रत्यक्षात
१८ सुंदर स्वप्ने पाहिली स्वप्न
१९ काय झाले कोणास ठाऊक लायकी
२० प्रिये हे तुझ्यासाठी पत्र पत्र
२१ तू माझीच आहेस अर्चना,(भक्ति) प्रयत्न
२२ तूच सांग आता कसे जगू उत्तर दे
२३ तुझ्यापासून दूर नक्कीच झालो जपून ठेवले
२४ बर्‍याच दिवसानी भेटली होती काल बर्‍याच दिवसानी
२५ का जडली ती वेडी प्रित वेडी प्रित
२६ तशी तू होतीस गं मनी रडलेली प्रित
२७ नव्हते ते अनोळखी वळण एक वळण
२८ दैवाने आपला केला नाही तिच्यासाठी चयन तिच्या प्रेमात
२९ तुझ्या सोबत होत जगायच प्रितीचे सूर
३० का अशी रोज रोज आठवतेस ? का ?
३१ असे वाटते खूप रडावे रडावेसे वाटते
३२ आज पुन्हा ती स्टेशनवर दिसली स्टेशन वरील भेट
३३ कॉलेज सुटल्यावर पाठलाग करत येणे नवीनच
३४ कसा पडेल तीचा विसर प्रेमाचा कायदा
३५ कळत नकळत पाय घसरला पाय घसरला
३६ तिला पाहताच तिच्या पाठी लागलो कधी असेही झाले
३७ आयुष्य माझे होते शांत व्यवहारी मन
३८ जीवन सुरळीत चाललेले वाटचाल
३९ काल रात्री झोप नाही लागली परक्या
४० दुपारी जेवल्यावर झोप आली एक संध्याकाळ