पसंत आहे का ?

होत्याचे झाले नव्हते,
अन् घडले तेच भलते,
वर्गात मिळाली एक नजर,
ओठावर आली एक गजल,

जिला उतरवली पानावर,
अन् मी ना राहीलो भानावर,
भिती वाटते एकच मला,
पसंत पडेल ना मी तुला ?

असल्यास कळव होकार,
नसल्यास कळव नकार,
वेळ नको लाऊ मी आहे बरा,
तुझ्यापाठी असतील अडचणी बारा,
माझ्याही पाठी आहेत तेरा.