आजचा विचार – विज्ञानाची कास धरल्याशिवाय देशाची व समाजाची प्रगती अशक्य आहे.

नोकरी विषयक

→भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड BHEL मध्ये आय टी आय उमेदवारांसाठी विविध पदांची भरती.

→सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सफाई कर्मचारी कम सब स्टाफ पदासाठी मोठी भरती.

→माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 518 जागांसाठी अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) भरती.

→ ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड तसेच भंडारा येथे विविध पदांसाठी भरती.