संपर्क

१) अभिप्राय – आपला संकेतस्थळाविषयी अभिप्राय प्रार्थनीय आहे. कारण संकेतस्थळ उभारताना काही त्रुटी राहिल्या असतील, व्याकरणातील चुका असू शकतील, काही न पटलेले असू शकते. हे सारे सुधारून संकेतस्थळ आणखी दर्जेदार करता येईल. त्यासाठी आपला अभिप्राय गरजेचा आहे. हा अभिप्राय आपणास ई मेल अथवा मोबाईलवर संदेश/मॅसेजेस च्या मार्गाने द्यायचा आहे. कृपया लक्षात घ्या “आम्ही फक्त लिहितो बोलत नाही”, म्हणून फोनवर बोलणे होणार नाही केवळ संदेश.

संपर्कासाठी पत्ता
मोबाईल क्रमांक १ ला ८७७९७८०६२२ / 8779780622
मोबाईल क्रमांक २ रा ८८७९०६३९८६ / 8879063986
ई-मेल sanvad@marathiseva.com
pratisad@marathiseva.com

जाहिरात प्रदर्शन – संकेतस्थळाची उभारणी आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी निधीची गरज आहे. हा निधी उभारण्यासाठी जाहिरात प्रदर्शन हा एक मार्ग ठेवलेला आहे. संकेतस्थळावर व्यावसायिक तसेच सामाजिक (मोफत) जाहिरातींसाठी जागा राखून ठेवलेल्या आहेत. खाली जाहिरातींसाठी काही नियम व अटी दिल्या आहेत. त्या मान्य असतील व आपली जाहिरात संकेतस्थळावर प्रदर्शित करायची असल्यास आमच्या jahirat@marathiseva.com या मेलवर संपर्क साधावा. आपणास जाहिरातीची जागा व संबंधित जाहिरात दर यांची सविस्तर माहिती पुरवली जाईल. मेलमध्ये आपले पूर्ण नाव, पत्ता, व्यवसायाचे स्वरूप इत्यादी गोष्टींचा उल्लेख करावा.

जाहिरातींसाठी नियमावली :-

 1. जाहिरात JPG, JPEG, GIF, PNG अथवा FLASH च्या स्वरुपात प्रदर्शित केली जाईल.
 2. जाहिराती संदर्भात सर्व संभाषण ई मेल वर लेखी स्वरूपात होईल.
 3. प्रदर्शित होणार्‍या प्रत्येक जाहिरातीसाठी जबाबदार हा जाहिरात देणारा असेल. संकेतस्थळ अथवा त्याचे संचालक कुठल्याही प्रकारे जाबाबदार राहणार नाही.
 4. सामाजिक संस्थांच्या / राष्ट्रीय हिताच्या / नोकरी विषयक जाहिराती मोफत प्रदर्शित केल्या जातील.
 5. एकाच वेळी एकाच जाहिरात फलकासाठी २ किंवा जास्त निवेदने आल्यास आधी स्वीकारलेल्या जाहिरातीला प्रदर्शित केली जाईल.
 6. भ्रामक, खोट्या, अशलील, अशलील सदृश्य, समाज, निसर्ग आणि राष्ट्र विरोधी आणि व्यक्तिगत टीका असलेल्या जाहिराती प्रदर्शित केल्या जाणार नाही.
 7. तंबाखूजन्य, मादक, प्रकृतीस हानिकारक अन्य पदार्थ तसेच स्त्रियांचा अपमान दर्शवणार्‍या जाहिराती प्रदर्शित केल्या जाणार नाही.
 8. व्यक्तिगत टीका/टिपणी असलेल्या तसेच विशिष्ट व्यक्ती अथवा व्यक्तिसमूहांच्या भावना दुखावणार्‍या जाहिराती प्रदर्शित केल्या जाणार नाही.
 9. कोणतीही जाहिरात प्रदर्शनासाठी स्वीकारणे अथवा नाकारणे याचा संपूर्ण हक्क संकेतस्थळ संचालकांकडे राहील.
 10. जाहिरात प्रदर्शनासाठी कालावधी किमान १ आठवडा (सात दिवस) असेल. त्यानुसार दर निश्चित होतील.
 11. जाहिरात प्रसिद्धीसाठी हव्या असलेल्या तारखेच्या किमान २ आठवडे आधी निवेदन आमच्यापर्यंत येणे गरजेचे आहे. आपणास हवी असलेली जाहिरात ई मेल द्वारे आम्हाला पाठविण्यात यावी.
 12. आपण पाठवलेली जाहिरात सर्वांगाने तपासली जाईल. जर काही आक्षेपार्ह आढळल्यास नाकारण्यात येईल अथवा हवे ते बदल सुचऊन सुधारित आवृत्ती मागविण्यात येईल.
 13. संकेतस्थळ किंवा त्याचे संचालकांकडून कुठल्याही जाहिरातीत कसलाही बदल (Editing) केला जाणार नाही. आपण ई मेलवर पाठवलेली जाहिरात परिपूर्ण मानून आक्षेपार्ह नसल्यास पाठवलेल्या मूळ स्वरूपात प्रदर्शित केली जाईल. प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत काही तृटी अथवा चुकीचे आढळल्यास संकेतस्थळ किंवा त्याचे संचालक जबाबदार राहणार नाही.
 14. आपण पाठवलेली जाहिरात तपासणी/छाननी अंती स्वीकार झाल्यास तसे आपणास कळवण्यात येईल व लागू असलेल्या जाहिरात दराची (payment) मागणी केली जाईल. कृपया अशी मागणी केलेला ई मेल प्राप्त झाल्या नंतरच पेमेंट करावा. त्या आधी आलेला पेमेंट विचारात घेतला जाणार नाही. जाहिरात प्रसिद्ध होणेच्या तारखेच्या किमान ३ दिवस आधी १००% पेमेंट येणे गरजेचे आहे. असे न झाल्यास जाहिरात प्रसिद्ध केली जाणार नाही.
 15. जर आपणाकडून नियमानुसार पेमेंट मिळून हि काही तांत्रिक अडचणींमुळे आपली जाहिरात प्रसिद्ध झाली नाही तर आपला पेमेंट अंशतः अथवा पूर्णतः आपल्याला परत केला जाईल.
 16. एकदा स्वीकारलेली जाहिरात रद्द करता येणार नाही.
 17. जाहिरात प्रसिद्धीसाठी खालील बँक खात्यात पैसे भरावे. डिजिटल/ई पेमेंटनां प्राधान्य दिले जाईल. रोख रक्कम किंवा धनादेश स्वीकारले जाणार नाही. अपवादात्मक बाबतीत धनादेश काढायचा असल्यास तो खालील दिलेल्या खातेधारकाच्या नावे काढावा.
बॅंकेचे नाव भारतीय स्टेट बॅंक State Bank of India
खातेधारकाचे नाव हेमंत तानाजी शिर्के HEMANT TANAJI SHIRKE
खाते क्रमांक २०११७२३०६८२ 20117230682
ग्राहक क्रमांक ८६१७९७८६०२३ 86179786023
आय. एफ. एस. सी. क्रमांक एसबीआयएन०००८२३७ SBIN0008237
एम. आय. सी. आर. क्रमांक ४०२००२९५३ 402002953
भिम युपीआय, पेटीएम, जिओ मनी क्रमांक ८७७९७८०६२२ 8779780622