सूचना

मराठीसेवाडॉटकॉम (www.marathiseva.com) चा मुख्य हेतू देवाने दिलेली साहित्य निर्मितीची कला आपल्या समोर सादर करून आपले निखळ मनोरंजन करणे हा आहे. हे करत असताना संकेतस्थळ व त्यावर प्रसिद्ध होणारी प्रत्येक साहित्यकृती व्यक्तिगतरित्या “ऑफिस ऑफ दी रजिस्ट्रार ऑफ कॉपीराईटस, कॉपीराईट ऑफिस डीपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, मनुष्यबळ विकास मंत्रालय, भारत सरकार” यांच्याकडे “भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ कलम ४५ (१९५७/१४)” अंतर्गत नोंदणीकृत आहे. वाचकांनी केवळ मनोरंजन आणि आत्मिक समाधानासाठी हे पाहावे. मात्र कुठल्याही प्रकारे याचा गैरवापर करू नये. आर्थिक अथवा विना आर्थिक लाभासाठी जर संकेतस्थळ किंवा त्यावर प्रसिद्ध होणारे साहित्य, मजकूर इत्यादींचा कोणी वापर केलेला आढळून आल्यास त्यांवर कायदेशीर दंडनीय कारवाई करण्यात येईल.