तुझ्या हरवलेल्या प्रेमात

मनोगत

कवीच्या आयुष्यात ती वार्‍याच्या झोतासारखी आली. काही काळ आयुष्य सुखावले आणि मग एकदा अचानक लपून छपून ती कवीच्या आयुष्यातून निघून जाते. त्याला दुरावा देते. तसेच अशी अपेक्षाही करते कि कवीही तिला थोड्या वेळाने विसरून जाईल.

पण कसा विसरणार ? असे प्रेम सगळ्यांनाच नाही मिळत. कवीचे प्रेम दैवाने हिरावले आणि पर्यायाने हरवले होते. दुःख तर होणारच. पण दुःखाला कवटाळून न बसता कवीने तिच्याशी एकतर्फी संवाद साधला. तिला आळवली परत बोलावली आणि बरेच काही. अपेक्षा एकच कि कधीतरी तिला हे कळेल आणि ती परत येईल.

हाच सर्व एकतर्फी संवाद “तुझ्या हरवलेल्या प्रेमात” एकवटला आहे.

अनुक्रमणिका
अ. क्र. पहिली ओळ शिर्षक
कधी ना कुणाचे ऐकले ना कुणाचे ऐकले
मानतेस मला देव गीत
तू आणि देव दोघांना आलो शरण तू आणि देव
दगडालाही फुटला असता पाझर तोटा
तूच सांग मी काय करू सांग काय करू
तुला शोधून झालो मी हैरान संधी
कसे करम ते तुला माझ्या शिवाय कसे करामते
सांग तुझी कशी समजूत काढू गोडवा
अंधारमय झालाय माझे जग नवी पहाट
१० अन्न लागेना गोड अन्न लागेना गोड
११ भले थकून गेलीत माझी हाडे तुझी साद
१२ चंद्र सूर्याला नाही सोडले पुन्हा पडलोय एकाकी
१३ दिवस, महिने, वर्षे गेली वाट
१४ हे विरहाचे आहे धुके विरहाचे धुके
१५ का करतेस विसरण्याचे नाटक नाटक
१६ कधीतरी तू परत येशील शेवटचा वसंत
१७ आज ही तू परत नाहीस आली दिवा स्वप्न
१८ केवळ एकदाच दे संधी निर्णय
१९ कोणी म्हणे आजार कोणी म्हणे रोग आस
२० मार्ग झालेत धुसर मार्ग
२१ सारं काही तुझ्या पाशी तुझ्या पाशी
२२ तयार सोडायला गाव , तयार
२३ तुझ्यासाठीच रडून डोळे होते सुजले तुला प्रसन्न करू कसे ?
२४ का केलस मनात घर कर
२५ शरमेने मान झुकते धाक
२६ तुझ्या प्रीतीने झालोय धन्य माती
२७ विचार करून डोके व्हायचे बधिर संयम
२८ नाही सांगत सहजीवनी हो पुन्हा रुजू एकदा बघ वळून
२९ स्वप्ने स्वप्नेच राहिली आयुष्याचा रकाना
३० तुला वाटले असेल संपले सारे स्वतःचे हित
३१ जे ना कधी होते हिशेबी हिशेबी
३२ तू केलेस जे तुला वाटले हट्ट
३३ दैव झाले रुष्ट दंड
३४ दे तारीख दे वार तारीख – ठिकाण
३५ देवाला केले रुष्ट उपकार कर
३६ एकदा तरी थोपट पाठ पाठींबा
३७ कसा सोडलास माझा छंद नियतीचे बंध
३८ कुठे तुझे चित्त हरवले हो की नाही
३९ ना दिसतो झाड ना पाला भयाण रान
४० ना विसरणे, ना जमले तुला शोधणे काय जमेल
४१ नको बघू माझ्यासारखे जागून खुशाली कळावी
४२ आज हि तुझी वाट बघत आहे बसलो अज्ञातवास
४३ दगाबाज निघाला अंबर दगाबाज अंबर
४४ आठवण बांधले तुझी पाठीला आठवण बांधले पाठीला
४५ भले विरहाने किती पिडले अश्रू त्याग
४६ भलतीच वाटते मला भीती भुताटकी
४७ दाखव जर असेल नवे नाते जुडले नवे नाते
४८ दाखवत नाही माझा धाक पुन्हा
४९ मनात हवं ते साठवं निर्णय
५० गरजेचे नाही हलवणे ओठ नजर हि सांगेल