तुझ्या विरहात

मनोगत

दैवाने कवीसोबत दुहेरी खेळी खेळली, जी त्याला कधीच नीटशी नाही कळली. आधी अनमोल असे प्रेम भर-भरून मिळवून देउन मग ते हिरावून ही घेण्यात आले. कारणे सामाजिक, कौटुंबिक किंवा व्यक्तिगत जी काही असतील, पण हिरावले ते अचानक आणि कोणतीही पूर्व कल्पना न देता.

अशा प्रकारे कवीच्या आयुष्यात विरह येते. हा विरहाचा प्रकार कवीसाठी नवीन असतो. त्याची कुचंबना होते. संदर्भात तो आपल्या प्रेयसीशी एकतर्फी संवाद साधतो आणि आपल्या मनाची अवस्था मांडतो. हि मनाची कुचंबना आणि एकतर्फी संवाद या काव्यसंचात मांडला आहे.

“तुझ्या विरहात” चे आणखी एक विशेष म्हणजे या काव्यसंच्यातील ५० कवितांपैकी प्रत्येक कवितेत “विरह” हा शब्द किमान एकदा तरी आहेच.

तर बघू या कवी आपल्या प्रेयसीला काय म्हणतो “तुझ्या विरहात…”

तुझ्या विरहात
अनुक्रमणिका
अ. क्र. पहिली ओळ शिर्षक
उशिरा मिळाली खबर उशिर
विसरलीस काय तू प्रेमाची भाषा कुठे अडतंय
कळे ना तुला कसे जमले ? वादळ शमले ?
शरमेने झुकते अंग तन मन आता थकले
भले नसशील आज जवळ विरहाला लाऊ भिकेला
एक सुंदर स्वप्न पहिले अंधारी भुयार
का गेलीस दूर इतकी विरहाची लाट
कोणी केला तुझ्यावर जादू मंतर जादू मंतर
म्हणतात सारे निश्चित वेळी घडते गाठ
१० विसरेन तुझे नाव करेन पण ….
११ असे कसे विपरीत घडले ऊब
१२ बदलणार नाही खऱ्या प्रेमाचा नियम विरहाला प्रेमाचा अभाव
१३ भले असेल शरीर थकला शरीर थकला
१४ दैव मारून गेला वेळ तुझी मदत
१५ दिवसामागून गेले दिवस नवस
१६ डोळ्यात आणून प्राण प्राण
१७ डोळ्यात उरले ना पाणी डोळ्यात उरले ना पाणी
१८ आणखी तुला समज देऊ कशी हिम्मत
१९ हवी आहे मला सुटका हवी आहे मला सुटका
२० कधी पोहचतील तुझवर माझे भाव माझे भाव
२१ कधी धरला ना राग तुझ्यासाठी कायपण
२२ कधी स्वप्नी तर कधी पहिली भासत हरलो पण नाही पडलो
२३ कळते मनापासून मला नाही सोडलेस आस
२४ कसे समजाऊ तुला आता कोणता देश
२५ केवळ दुरावला नव्हता तुझा साथ दैवाचा घात
२६ केवळ एकदाच बघ वळून पुन्हा नव्याने
२७ खूप सारे प्रश्न पडले विरहाचा अंत
२८ किती मारू तुला हाका दैवाला धोका
२९ चालूच पटवणे तुला माझे म्हणणे पटवणे
३० कोणत्या देशाची धरू वाट खूण सांग
३१ कुठे बसलेस दडून कुठे बसलेस दडून
३२ तू तशी आणि मी असा गुन्हा
३३ ना गल्ली ना सोडली दिल्ली तुझ्याच हाती
३४ ना कुणाशी होते वैर ना वैर ना गैर
३५ ना साखर लागते गोड चव
३६ नको ना नाही म्हणू नाही
३७ नको आता अंत पाहू दोघे
३८ नशिबाचा सारा दोष सार्‍या जगाला कळेल
३९ नव्हतं तुला सतवायचं नव्हतं पण…
४० पुनर्भेटीच्या योजना आहे रोज आखत मदत दे
४१ रोज स्वप्नी येऊनी आपली भेट
४२ सांग आता कोणते प्रयत्न करू थोडीशी कर मदत
४३ तुझ्या शिवाय जगणे ते कसले श्रेय
४४ शहर असो वा असो गाव इशारा
४५ तसा वागण्यात नव्हता स्वार्थ शोधत जगणं
४६ दिलेले वचन मोडले ना भले वचन
४७ एवढी होती आपल्यात गट्ठि कट्टी
४८ काय आहे तुझे म्हणणे निर्णय
४९ कोणता आहे तो तुझा देश तुझा देश
५० तुझी काहीतरी दे खबर तुझा पत्ता